'सॅमसंग नोट 9' भारतात सादर; ही आहेत वैशिष्ट्ये

नवी दिल्ली - मोबईलच्या जगात सतत नवीन देणाऱ्या सॅमसंगने आपल्या नोट सिरीजमधील 'नोट 9' हा नवा मोबाईल आज (बुधवार) भारतात सादर केला. तीन रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या मोबाईलची बॅटरी क्षमता, अॅड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम, एस पेन ब्लूटूथ सपोर्ट आणि डिस्प्ले असे नवे फिचर्स असणार आहेत.

गुडगावमधील एका हॉटेलमध्ये सॅमसंगतर्फे नोट 9 भारतात सादर करण्यात आला. सॅमसंगने आज भारतात मोबाईल सादर केला असला तरी या मोबाईलचे बुकिंग यापूर्वीच सुरु केले होते. भारतात पहिल्यांदाच हा ट्रेंड तयार होत आहे. सॅमसंगने 128 आणि 512 जीबी अशा दोन प्रकारचे क्षमता असलेले मोबाईल बाजारात आणले आहेत. यातील 128 जीबी क्षमता असलेल्या हँडसेटची किंमत सुमारे 67 हजार 900 असून, 512 जीबी क्षमतेच्या हँडसेटची किंमत 85 हजारांपर्यंत आहे.

सॅमसंगने या हँडसेटच्या डिस्प्लेची साईज 6.4 इंच ठेवली असून, 8.1 ही अॅड्रॉईडची 8.1 ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच बॅटरीची साईजही 4000 एमएएच असणार आहे. 128 जीबी क्षमता असलेल्या हँडसेटला 6 जीबी रॅम देण्यात आली आहे. तर, 512 जीबी क्षमतेच्या हँडसेटची 8 जीबी रॅम असणार आहे. या दोन्ही हँडसेटचा बॅक कॅमेरा 12 मेगापिक्सल, तर फ्रन्ट कॅमेरा 8 मेगापिक्सल असणार आहे. तसेच ऑक्टा कोअर प्रोसेसर असेल. या हँडसेटची जाडी 8.8 मिमी आणि 201 ग्रॅम वजन असणार आहे. या दोन्ही हँडसेटला फिंगरप्रिन्ट सेन्सर असणार आहेत.

News Item ID: 
51-news_story-1534925339
Mobile Device Headline: 
'सॅमसंग नोट 9' भारतात सादर; ही आहेत वैशिष्ट्ये
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली - मोबईलच्या जगात सतत नवीन देणाऱ्या सॅमसंगने आपल्या नोट सिरीजमधील 'नोट 9' हा नवा मोबाईल आज (बुधवार) भारतात सादर केला. तीन रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या मोबाईलची बॅटरी क्षमता, अॅड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम, एस पेन ब्लूटूथ सपोर्ट आणि डिस्प्ले असे नवे फिचर्स असणार आहेत.

गुडगावमधील एका हॉटेलमध्ये सॅमसंगतर्फे नोट 9 भारतात सादर करण्यात आला. सॅमसंगने आज भारतात मोबाईल सादर केला असला तरी या मोबाईलचे बुकिंग यापूर्वीच सुरु केले होते. भारतात पहिल्यांदाच हा ट्रेंड तयार होत आहे. सॅमसंगने 128 आणि 512 जीबी अशा दोन प्रकारचे क्षमता असलेले मोबाईल बाजारात आणले आहेत. यातील 128 जीबी क्षमता असलेल्या हँडसेटची किंमत सुमारे 67 हजार 900 असून, 512 जीबी क्षमतेच्या हँडसेटची किंमत 85 हजारांपर्यंत आहे.

सॅमसंगने या हँडसेटच्या डिस्प्लेची साईज 6.4 इंच ठेवली असून, 8.1 ही अॅड्रॉईडची 8.1 ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच बॅटरीची साईजही 4000 एमएएच असणार आहे. 128 जीबी क्षमता असलेल्या हँडसेटला 6 जीबी रॅम देण्यात आली आहे. तर, 512 जीबी क्षमतेच्या हँडसेटची 8 जीबी रॅम असणार आहे. या दोन्ही हँडसेटचा बॅक कॅमेरा 12 मेगापिक्सल, तर फ्रन्ट कॅमेरा 8 मेगापिक्सल असणार आहे. तसेच ऑक्टा कोअर प्रोसेसर असेल. या हँडसेटची जाडी 8.8 मिमी आणि 201 ग्रॅम वजन असणार आहे. या दोन्ही हँडसेटला फिंगरप्रिन्ट सेन्सर असणार आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
Samsung Galaxy Note 9 to launch in India
Author Type: 
External Author
सचिन निकम
Search Functional Tags: 
मोबाईल, भारत, रॅम
Twitter Publish: 
Publish on Facebook: 

from News Story Feeds https://ift.tt/2LcUoOA

Comments