सगळ्यात लोकप्रिय सर्चइंजिन म्हणून गुगल आपल्याला माहित आहे. प्रश्न कोणताही असो गुगल सतत आपल्या मदतिला असते. या 'गुगल'चा आज २० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त गुगलने स्वत:च्या वाढदिवसाचे खास डुडल साकारले आहे. या डुडल व्हिडिओत गुगलंने गेल्या विस वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली. १९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर करत अधिकृतपणे 'गुगल' हे नाव ठेवले. १९९८ साली गुगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. गुगल हे सर्च इंजिन नऊ भारतीय भाषांमध्ये आणि जगभरातल्या १२४ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2NHuOHv
Comments
Post a Comment