नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी हुवावेने भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हुवावे मेट 20 प्रो हा नवा स्मार्टफोन आज (मंगळवार) लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 3 रिअर कॅमेरासह वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटही देण्यात आला आहे.
- असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स :
- डिस्प्ले : 6.39 इंच ओलेड डिस्प्ले पॅनल
- प्रोसेसर : किरिन 980 मोबाइल प्रोसेसर
- रॅम : 6 जीबी/ 8 जीबी
- कॅमेरा - अपर्चर एफ/1.8 सह 40 मेगापिक्सल वाइड-अँगल लेन्स, अपर्चर एफ/2.2 सह 20 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइडअँगल लेन्स, अपर्चर एफ/2.4 सह 8 मेगापिक्सल टेलिफोटो लेंसर, कॅमेरा ऑटोफोकस सपोर्ट
- फ्रंट कॅमेरा - 24 मेगापिक्सल, अपर्चर एफ/2.0 सह आणि 3 डी डेप्थ-सेंसिंग कॅमरा सपोर्ट
- लाइका तीन कॅमरा सेटअप
- इंटरनल स्टोरेज : 128/256 जीबी
- वजन : 189 ग्रॅम
- बॅटरी : 4200 मेगावॅट
- अन्य फिचर्स :
- हुवावे वायरलेस क्विक चार्ज सपोर्ट
- 3 डी फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 0.6 सेकंदात अनलॉक होणार आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2PUVx4u
Comments
Post a Comment