भारतीय बाजारात 5 इलेक्ट्रिक कारचा राहिला दबदबा; जाणून घ्या किंमत

2021 वर्ष इलेक्ट्रिक गाड्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. हळूहळू देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. 2020 मध्ये कोरोना संकटामुळे इलेक्ट्रिक गाड्या कमी विकल्या गेल्या. त्यामुळे यावर्षी या गाड्यांवर मोठी सूट दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर 2020 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या इलेक्ट्रिक गाड्यांबाबत आपण जाणून घेऊया...

https://akm-img-a-in.tosshub.com/aajtak/images/photo_gallery/202101/nexon6_0.jpg

टाटा नेक्सॉन

2020 मध्ये टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्यांचा दबदबा राहिला. यात टाटाच्या सर्वात सुरक्षित SUV नेक्सॉन इलेक्ट्रिक कारने बाजी मारली. टाटाने आपली सर्वाधिक सुरक्षित कार जानेवारी 2020 मध्ये लॉन्च केली होती. मागील वर्षी SUV नेक्सॉन इलेक्ट्रिकचे एकूण 2,529 यूनिट्स विकले गेले. भारतीयांनी या कारला पसंती दिली. 

नेक्सॉन की सबसे ज्यादा डिमांड

अर्ध्यापेक्षा अधिक बाजारावर कब्जा

Tata Nexon EV ने 2020 मध्ये बाजारातील 63.2 टक्के हिस्सा आपल्या नावावर केला. भारतीय बाजारात Tata Nexon EV ची किंमत 13.99 लाख रुपयांपासून 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. या कार तीन वेगवेगळ्या वेरिएंट्समध्ये येतात.

कारला एकदा फूल चार्ज केल्यानंतर टेक्सॉन 312 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. कारवर 8 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी आणि IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे. Tata Nexon ची बॅटरी 60 मिनिटात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. 

 MG ZS EV की अच्छी-खासी डिमांड

MG ZS EV

भारतीय बाजारात MG ZS EV ची मोठी मागणी आहे. MG मोटरने जानेवारी 2020 मध्ये MG ZS EV लाँच केली होती. 2020 मध्ये एकूण 1,142 यूनिट्स कारची विक्री झाली. याची किंमत 20.88 लाख रुपये ते 23.58 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कारण दोन वेरिएट्स Excite आणि Exclusive मध्ये उपलब्ध आहे. कार सिंगल चार्जमध्ये 340 किलोमीटर जाऊ शकते. 5 ते 8 तासांच्या 7.4 KW चार्जरच्या मदतीने कार 100 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. 50 KW चार्जरच्या मदतीने 50 मिनिटात फूल चार्जिंग केली जाऊ शकते. 

सिंगल चार्ज में 340 किमी तक की रेंज देने में सक्षम

हुंडई KONA

2020 मध्ये तिसऱ्या क्रमांकार राहिली हुंडई KONA. कंपनी 2020 मध्ये इलेक्ट्रिक कार Hyundai Kona एकूण 223 यूनिट्स विकू शकली, 2020 मध्ये कारचे मार्केट शेअर 5.6 टक्के राहिले. याची किंमत 23.75 लाख ते 23.94 लाखांपर्यंत आहे. 

तीसरे नंबर पर हुंडई KONA

Tata Tigor

चौथ्या क्रमांकावर Tata कीची इलेक्ट्रिक कार Tigor आहे. मागील वर्षी टाटाची इलेक्ट्रिक कार टिगोरचे एकूण 100 यूनिट्स विकले गेले. टाटाचा मार्केट शेअर 2.5 टक्के राहिला आहे. या कारची किंमत 9.58 ते 9.90 लाख रुपयांच्यामध्ये आहे. 

Tata Tigor EV चौथे नंबर पर

Mahindra e-Verito

महिद्रांची इलेक्ट्रिक कार Mahindra e-Verito पाचव्या क्रमांकावर राहिली, ज्याचे केवळ 9 यूनिट्स विकले गेले. 

 



from News Story Feeds https://ift.tt/3nUKBA7

Comments